IPPB Recruitment 2023 : तरुणांना सुवर्णसंधी ! इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये नोकरीसाठी करा अर्ज; जाणून घ्या अटी…
IPPB Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँक, IPPB ने कनिष्ठ सहयोगी आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 … Read more