तुम्हाला माहिती आहे का आयपीएस मनोज शर्मा आणि आयआरएस श्रद्धा जोशी यांच्या प्रेमळ नात्याची कथा? वाचा पती-पत्नीचे नाते असावे कसे?
कुठल्याही प्रकारचे नाते म्हटले म्हणजे यामध्ये एकमेकांच्या मनाचे बंध, एकमेकांना समजून घेण्याची असलेली क्षमता आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी असं एकंदरीत सरमिसळ असे मिश्रण असते. या सगळ्या नातेसंबंधांमध्ये जर आपण पती-पत्नीचे नाते पाहिले तर ते विश्वास नावाच्या एका नाजूक धाग्यावर बांधलेले असते. त्यामुळे हे एक संवेदनशील नाते म्हणून ओळखले जाते. या अनुषंगाने पती-पत्नी मधील नाते … Read more