Sharad pawar : शरद पवारांना मोठा धक्का! विश्वासू प्रफुल्ल पटेलांवर ईडीची मोठी कारवाई
Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. माजी मंत्री नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देत शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यांचे घर असलेले वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले … Read more