iQOO : मार्केटमध्ये खळबळ iQOO ‘तो’ दमदार फोन लॉन्च’ ; आता फक्त 12 मिनिटांत 100% चार्ज 

Excitement in the market iQOO 'that' powerful phone launch

iQOO : iQOO 10 आणि iQOO 10 Pro प्रदीर्घ काळानंतर लॉन्च झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा पहिला स्मार्टफोन (smartphone)आहे ज्यामध्ये 200W फास्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये (China) लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे डिझाइन आणि फीचर्स दोन्ही अतिशय खास आहेत. iQOO 10 आणि iQOO 10 Pro दोन्हीसाठी तीन स्टोरेज प्रकार … Read more