iQOO Smartphone : ‘iQOO’चा नवा स्मार्टफोन “या” नावाने भारतात होऊ शकतो लॉन्च…
iQOO Smartphone : iQOO 11 मालिका गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लॉन्चसाठी चर्चेत आहे. अलीकडेच, या मालिकेतील iQOO 11 आणि 11 Pro स्मार्टफोन्सच्या चीनी आणि भारतीय प्रकारांचे मॉडेल नंबर उघड झाले आहेत. आता या मालिकेच्या बेस मॉडेलचे भारतीय रूप…