New SmartPhone : OnePlus ला टक्कर देण्यासाठी आज लॉन्च होतोय iQOO 9T, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि सेल ऑफर्स
New SmartPhone : Vivo सब-ब्रँड iQoo आपला नवीनतम स्मार्टफोन iQoo 9T लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे, जो ब्रँडचा फ्लॅगशिप फोन म्हणून येईल. हा स्मार्टफोन आज, 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाजता भारतात लॉन्च होणार आहे. iQoo 9T 5G हा iQoo 9 सिरीज अपग्रेड असेल जो या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च झाला होता. टीझरनुसार, iQoo 9T … Read more