iQoo Neo 6: भारतात लाँच झाला दमदार स्मार्टफोन ! फक्त 12 मिनिटांत बॅटरी चार्ज, मिळतील हे फीचर्स…

iQOO Neo 6 भारतात स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. याशिवाय 120Hz रिफ्रेश रेट सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेला HDR 10+ साठी देखील सपोर्ट मिळाला आहे. iQOO ने आपला नवीन फोन iQOO Neo 6 भारतात लॉन्च केला आहे. iQOO Neo 6 भारतात स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. … Read more