iQOO Z7s 5G : मस्तच.. ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार iQOO चा आगामी 5G स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर
iQOO Z7s 5G : iQOO च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता लवकरच आपला एक शानदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. जो तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनी आता आपला आगामी फोन iQOO Z7s 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत आहे. यात कंपनीकडून 6MP प्राथमिक … Read more