स्वस्त 5G स्मार्टफोन ‘iQOO Z6 Lite 5G’ची आजपासून विक्री सुरु, बंपर डिस्काउंटसह मिळतायेत खास ऑफर्स

iQOO Z6 Lite 5G Sale

iQOO Z6 Lite 5G Sale : Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन iQOO Z6 Lite 5G भारतात आज पहिल्यांदाच Amazon India वर विक्रीसाठी जात आहे. अलीकडेच Z6-लाइनअपसह स्वस्त 5G फोन सादर करण्यापूर्वी कंपनीने iQOO Z6, iQOO Z6 5G, आणि iQOO Z6 Pro 5G सादर केले आहेत. त्याच वेळी, जर तुम्ही कमी … Read more