Iris Scanning : डोळे दाखवताच मिळणार बँकेतील पैसे, येणार नवा नियम; जाणून घ्या काय असेल नियम?
Iris Scanning : तुम्ही अनेकदा वेगवगेळ्या बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेला असाल. तिथे पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा स्लिप भरावी लागते आणि बँकेचे पुस्तक द्यावे लागते. तेव्हाच बँकेतील अधिकारी तुम्हाला पैसे देतात. मात्र आता याची गरज नाही? तुम्हाला प्रश्न अडला असेल की याची का गरज नाही? तुम्हाला सांगतो लवकरच अबनकेकडून वेगळा नियम आणला जाऊ शकतो. डोळ्यांची … Read more