Building Construction Cost: घर बांधण्याची चांगली संधी! सरकारी हस्तक्षेपामुळे लोखंडी बार झाले स्वस्त, 6 हजारांनी घसरली किंमत……..
Building Construction Cost: पावसामुळे देशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई, बंगळुरूसारख्या शहरांमध्येही पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर (construction business) होत आहे. पाऊस आणि पुरामुळे कमी झालेली बांधकामे यामुळे सिमेंट (cement), लोखंडी बार (iron bar) यांसारख्या साहित्याचे दरही खाली आले आहेत. बारबद्दल बोलायचे तर सरकारी हस्तक्षेपाचाही (government … Read more