मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार, चाकरमान्यांचा प्रवास होणार जलद
Mumbai News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि इतर तत्सम प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात रस्ते विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत. रस्ते विकासासोबतच लोहमार्ग जाळे विस्तार करण्यासाठी देखील … Read more