Health Benefits of Isabgol : रात्री झोपण्यापूर्वी घ्या ‘हा’ चमत्कारिक पदार्थ, पोटाचे सगळे आजार होतील दूर !
Health Benefits of Isabgol : सणासुदीच्या काळात आता प्रत्येकाच्या घरात मिठाई, कचोरी, चिवडा मोठ्या प्रमाणात बनवला जातो, तसेच या काळात तळलेले पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात बनवले जातात. सण-उत्सवात अशा पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अपचन, अॅसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्या वाढतात. अशातच सणासुदीच्या काळात निरोगी राहण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक … Read more