Maharashtra Dam’s: पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धरणांना द्या भेट, पर्यटनाचा मिळेल मनमोहक आनंद
महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात. धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये … Read more