ISRO Rover Pragyan : वाटेत आला खड्डा, प्रज्ञान रोव्हरने काय केलं असेल ? वाचा इथे
ISRO Rover Pragyan : चंद्रावर मार्गक्रमण करत असताना प्रज्ञान रोव्हरला वाटेत एक मोठा खड्डा लागला. सुमारे ४ मीटर व्यासाचा हा खड्डा रोव्हरपासून ३ मीटर अंतरावर होता. आपल्या वाटेत खड्डा असल्याचे दिसताच प्रज्ञानने दिलेल्या सूचनांचे पालन करत आपला मार्ग बदलला. आता तो सुरक्षित मार्गाने वाटचाल करत आहे. २७ ऑगस्टच्या या घटनेबाबत इस्त्रोने सोमवारी माहिती दिली. एक्स … Read more