ISRO Sun mission : भारताचे सौरयान इतक्या दिवसांत पोहोचणार सूर्याजवळ
ISRO Sun mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी सौर मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य-एल१’ ही भारताची पहिली अंतराळ प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्यात येईल. इस्त्रोने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून २ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी ‘आदित्य- एल१’ अवकाशात … Read more