पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लान आहे का? असाल स्वस्त फ्लॅटच्या शोधात तर ‘या’ भागात मिळेल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट
पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून औद्योगिक आणि इतर सर्व प्रकारच्या बाबतीत ही शहरे विकसित असून अजून देखील झपाट्याने या शहरांचा विकास होतच आहे. महाराष्ट्रातून बरेच व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने पुणे किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. तसेच नवीन नोकरी शोधणारे तरुण-तरुणी देखील पुणे आणि मुंबईचा जास्त करून विचार करतात. तसेच बऱ्याच दिवसांपासून ज्या … Read more