ITBP Recruitment 2022 : 12वी पास तरुणांना मोठी संधी…! आजपासून ITBP अर्जप्रक्रिया सुरु, करा लगेच अर्ज
ITBP Recruitment 2022 : जर तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या संधीबद्दल सांगणार आहे. Indo Tibetan Border Police Force (ITBP) ने सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) ची पदे (Post) भरण्यासाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (ITBP भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in … Read more