तरुणांसाठी आनंदाची बातमी! ITBP मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार मिळणार तब्बल 85 हजार, पहा भरतीची संपूर्ण माहिती

ITBP Recruitment 2023

ITBP Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही गुड न्यूज समोर येतेय ती ITBP म्हणजे इंडो तिबेट पोलीस दलातून. आयटीबीपीने म्हणजेच इंडो तिबेट पोलीस दलाने काही रिक्त पदाच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना काढली आहे. या भरतीच्या माध्यमातून या रिक्त पदाच्या दहा जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे … Read more