Jio Phone : सर्वात स्वस्त 4G फोन लॉन्च, Jio ला देणार टक्कर

Jio Phone

Jio Phone : बजेट स्मार्टफोन मेकर itel ने आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G फीचर फोन एकाच वेळी सादर केले आहेत. हे दोन्ही कीपॅड मोबाईल फोन भारतात itel Magic X आणि itel Magic X Play या नावाने लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही itel मोबाईल फोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते ड्युअल 4G VoLTE सह … Read more