ITR Verification : करदात्यांनो सावधान! ३० जानेवारीपूर्वी आयकराशी संबंधित हे काम पूर्ण करा, नाहीतर येणार नोटीस
ITR Verification : आयकर विभागाकडून आयकर भरण्यासाठी करदात्यांना वेळोवेळी मुदत वाढवून दिली होती. तसेच या दरम्यान अनेक करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांचा ITR दाखल केला आहे. मात्र आता आयकर विभागाकडून पुन्हा एकदा आयटीआर पडताळणीसाठी मुदत वाढवून दिली आहे. ज्या करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांचा ITR दाखल केला आहे. आता आयकर विभागाने त्या करदात्यांना … Read more