Jaamkhed News : तीन दिवसांत सात मोबाइल बदलले; तरी पकडलेच ! गावकरी, पोलिसांची शोध मोहीम

Jaamkhed News

Jaamkhed News : गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा फरार झाला होता. त्याने तीन दिवसांत सात मोबाइल बदलले. पोलिसांना चकवा देण्यात यशस्वीही होत होता. तो पुणे, सातारा येथून पळसदेव येथे पाहुण्यांकडे आला. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांची कुणकुण लागताच तो उसाच्या शेतात पळाला. दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मोरे याला उसाच्या शेतातून … Read more