‘जायकवाडीत पाणी शिल्लक तरीही शेतकरी पाण्यापासून वंचित’

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणामध्ये शिल्लक असून देखील हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. हे हक्काचे पाणी मिळवायचे असेल, तर या ९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करायला हवा, तरच हे पाणी मिळणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुळा एरिगेशन विभागाचे निवृत्त अभियंता बप्पासाहेब बोडखे यांनी … Read more