किरीट सोमय्या पुण्यात येणार…हिंमत असेल तर रोखून दाखवा
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- भाजपनेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपाचे नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे. हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटलांच्या या चॅलेंजमुळे आता पुन्हा एकदा शिवसेना … Read more