Roasted Chana Benefits : रोज मूठभर खा चणे अन् गूळ, थंडीत एकत्र खाण्याचे खूपच फायदे !
Roasted Chana And Jaggery Benefits : हजारो वर्षांपासून लोक भाजलेले हरभरे खात आहते. भाजलेले आपल्या हरभरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये प्रोटीन, फोलेट, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक देखील आढळतात. भाजलेल्या हरभऱ्याचे सेवन कोणत्याही ऋतू मध्ये केले जाऊ शकते. पण हिवाळ्यात … Read more