Banana Farming: केळीची शेती बनवणार शेतकऱ्यांना मालामाल, मात्र लागवड करण्यापूर्वी जाणून घ्या केळीच्या सुधारित जाती
देशात मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची (Orchard Planting) लागवड केली जाते. यामध्ये केळीच्या पिकाचा (Banana Crop) देखील समावेश आहे. देशात सर्वाधिक आपल्या राज्यात केळीची लागवड (Banana Farming) केली जाते. राज्यातील एकूण केळीच्या उत्पादनात खानदेशातील जळगाव जिल्ह्याचा (Jalgaon District) मोठा सिंहाचा वाटा आहे. या जिल्ह्यातील केळी गुणवत्तापूर्ण असल्याने या जिल्ह्यातील केळीला जीआय टॅग (GI Tag) देखील प्राप्त … Read more