आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा

ST Recruitment

St Mahamandal Bharati 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः आठवी आणि दहावी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी गुड न्यूज आहे. एसटी महामंडळात एक मोठी भरती निघाली आहे. महामंडळातील जळगाव आगारात ही भरती असून यासाठीची अधिसूचना किंवा जाहिरात नुकतीच निर्गमित म्हणजे जारी झाली आहे. दरम्यान आज आपण या … Read more