जामखेड : सोसायटी चेअरमन, 2 संचालक, 2 ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वातील भाजपात प्रवेश
Jamkhed Politics : यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्रातील दोन पक्षांच्या उभ्या फुटी नंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा काटेदार लढाई होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. … Read more