Bank FD Rate: ग्राहकांवर पडणार पैशाचा पाऊस ! ‘या’ 3 बँकांनी वाढवले एफडीवर व्याज ; जाणून घ्या नवीन दर
Bank FD Rate: नवीन वर्षात बचत करण्यासाठी बँक एफडी सर्वात बेस्ट पर्याय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आरबीआयने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आतापर्यंत आपल्या एफडी दर वाढवले आहे. यामुळे ग्राहकांना सध्या एफडीमध्ये बंपर परतावा मिळत आहे. यातच आता देशातील आणखी तीन बँकांनी एफडी दर वाढवल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे.तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आयडीएफसी फर्स्ट … Read more