Share Market : गुंतवणूकदारांचे नशीब चमकले! 5 रुपयांच्या या स्टॉकने केले 1 लाखाचे 24 लाख, पहा गणित

Share Market : गेल्या अनेक दिवसापासून शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र जमना ऑटो इंडस्ट्रीजच्या (Jamna Auto Industries) शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना (investors) गेल्या दोन वर्षांत जबरदस्त परतावा (Refund) मिळाला आहे. वर्षानुवर्षे कामगिरी कशी आहे? कोविडच्या कालावधीबद्दल बोलायचे झाले तर 24 मार्च 2020 रोजी या स्टॉकची (Stock) किंमत 21 रुपये होती. तर 6 जुलै 2022 … Read more