Big News : ‘या’ ठिकाणी भारताच जहाज बुडाले ; एकाचा मृत्यू तर 9 भारतीयांना पाकिस्तानने..
Big News : पाकिस्तानी नौदलाने (Pakistani Navy) ग्वादरजवळ (Gwadar) जमना सागर (Jamna Sagar) या भारतीय जहाजातून 9 मच्छिमारांची (fishermen) सुखरूप सुटका केली आहे. 10 क्रू मेंबर्ससह हे जहाज अरबी समुद्रात (Arabian Sea) बुडाले. जहाज बुडत असताना मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सागरी माहिती केंद्राने जवळच्या व्यापारी जहाज एमटी क्रुइबेकेला बुडणाऱ्या जहाजाच्या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत … Read more