ठरलोय आज सक्सेसफुल ! 2 एकर शेत जमिनीत केळीची लागवड केली ; एक लाख खर्च केला अन सव्वा दहा लाखांची कमाई झाली
Successful Farmer : भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. विशेष म्हणजे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे खूपच कमी शेत जमीन आहे. यामुळे शेतकरी बांधव कमी शेतजमिनीच रडगाणं पुढे करत कमी जमिनीत कसं बरं चांगल उत्पादन मिळेल अशी तक्रार करत असतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या मौजे गोद्री येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतजमिनीतुन केळी … Read more