Goat Rearing: शेळीपालन करताय ना! मग ‘या’ एका जातीच्या शेळीचे पालन करा, लाखों कमवा
Goat Rearing: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेती (Farming) समवेत शेती पूरक व्यवसाय (Agri Business) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्याप्रमाणात केले जात आहे. शेळीपालन (Goat Farming) आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात करत आहेत. शेळी पालन कमी जागेत आणि कमी खर्चात सुरु करता येत असल्याने अनेक शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसायाकडे आता मोठ्या प्रमाणात वळत … Read more