Jan Samarth Portal : कमी व्याजदरात कर्ज घेण्यासाठी अर्ज करा या ठिकाणी, जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ….

Jan Samarth Portal

Jan Samarth Portal :- जनतेचे कल्याण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 7 जून 2022 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी ‘जन समर्थ पोर्टल (Jan Samarth Portal)’ सुरू केले आहे. हे पोर्टल वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक वीक सेलिब्रेशन (Iconic Week Celebration)’ दरम्यान सुरू करण्यात आले आहे. … Read more