Jandhan Account: खुशखबर ! आता जन धन खाते उघडल्यावर मिळणार पूर्ण 10000 रुपये ; जाणून घ्या खाते कसे उघडायचे
Jandhan Account: देशातील नागरिकांना आर्थिकमदत देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. याचा फायदा देखील आतापर्यंत अनेक नागरिकांना मिळाला आहे. सरकारची अशीच एक योजना आहे ज्याच्या फायदा देशातील करोडो नागरिक घेत आहे ते म्हणेज प्रधानमंत्री जन धन योजना. या योजनेअंतर्गत विविध बँकेत झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडले जाते. या योजनेमध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुक … Read more