जानेवारी महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार ! RBI ची मोठी माहिती
January Bank Holiday : नववर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या सुरवातीलाचं मात्र बँक ग्राहकांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यात देशातील बँका किती दिवसांसाठी बंद राहणार याची माहिती आरबीआयकडून नुकतीचं जारी करण्यात आली आहे. आरबीआयच्या संकेतस्थळावर जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून आज आपण जानेवारी महिन्यात देशातील बँका किती … Read more