Stock Market : पेटीएम शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक पोहोचला 500 च्या खाली; गुंतवणूकदार झाले कंगाल……

Stock Market : मजबूत कमाईच्या आशेने डिजिटल पेमेंट सेवा प्रदान करणारी देशातील दिग्गज कंपनी पेटीएममध्ये गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे वाईट दिवस संपलेले दिसत नाही. देशातील 18,300 कोटी रुपयांची दुसरी सर्वात मोठी आयपीओ घेतलेली पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशनचे समभाग केव्हा थांबतील हे सांगणे अवघड आहे. पेटीएमच्या शेअर्सने मंगळवारी पुन्हा एकदा उडी घेतली आणि 8 टक्क्यांपर्यंत घसरले. शेअरचा … Read more