वैताग संपणार, कोरोनाची कॉलर ट्यून कायमची बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-  कोणालाही फोन केला की, रिंग वाजण्याअगोदर ऐकू येणारी कोरोनासंबंधी प्रबोधन करणारी कॉलर ट्यून आता कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. एक एप्रिलपासून देशातील बहुतांश निर्बंध शिथील केले जात असताना या कॉलर ट्यूनच्या त्रासातूनही नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. सुरवातीच्या काळात सुपर … Read more