Jawa Motorcycle : जावाने गुपचूप लॉन्च केली “ही” मोटरसायकल, लूक पाहून म्हणाल…
Jawa Motorcycle : रॉयल एनफिल्ड ही 350 सीसी बाइक सेगमेंटमधील अव्वल कंपनी आहे. या कंपनीची सर्वाधिक विक्री आहे. अशा परिस्थितीत इतर कंपन्या रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड निर्माण करण्यासाठी नवनवीन मॉडेल्स आणत राहतात. याच क्रमाने, महिंद्राच्या मालकीची कंपनी क्लासिक लीजेंड्सने नवीन जावा बाईक लॉन्च केली आहे. कंपनीची नवीन बाईक Jawa 42 Bobber … Read more