Jaya Kishori Marriage : जया किशोरी यांचं लग्न बागेश्वर बाबा सोबत नाही होणार ! वाचा कोणासोबत होणार ? आणि लग्नाची एकमेव अट !

जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध कथाकार, भजन गायिका आहेत. या तरुण कथाकाराने अगदी लहान वयातच ती ओळख निर्माण केली आहे, ज्यासाठी लोकांना बरीच वर्षे लागतात. असे म्हणतात की जया जेव्हा सहा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा कल अध्यात्माकडे गेला होता. (Jaya Kishori Marriage) नुकतेच निवेदक जया किशोरी यांचे नाव बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याशी … Read more