जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा ही तर अफवा ! उलट पाणी सोडल्यास होईल न्यायालयाचा अवमान

Jayakwadi Dam

सध्या जायकवाडीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. नगरमधून जायकवाडीला पाणी सोडू नये यावर लोकप्रतिनिधी, शेतकरी ठाम आहेत. अगदी न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेऊन ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी देखील झाली. परंतु या सुनावणी नंतर जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. परंतु या बातम्य दिशाभूल करणाऱ्या आहेत. याउलट राज्य शासनाने … Read more