निसर्गानेच न्याय केला, यावर्षीही नगर-मराठवाडा संर्घष टळणार

Maharashtra news:नगर-नाशिक आणि मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी समन्यायी कायदा करण्यात आला आहे. त्यावरूनही वाद सुरू आहेत. मात्र, अलीकडे निसर्गानेच हा प्रश्न सोडविण्याचे ठरविल्याचे दिसते. यावर्षी नगर-नाशिकसह मराठवाड्यातील जायकवाडी धरणही निम्मे भरले आहे. त्यामुळे खाली पाणी सोडण्याची वेळ येणार नाही.समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी साठा झाल्यानंतर वरच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज नसते. मात्र जर … Read more