Jayakwadi Water : मुळा व भंडारदऱ्यातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडले
Jayakwadi Water : निळवंडेपाठोपाठ मुळा व भंडारदरा धरणातूनही जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्याबाबत समाज माध्यमांवर विरोध होत असताना प्रत्यक्षात पाणी सोडताना विरोध करण्यासाठी कोणीही धरणस्थळी फिरकला नाही. त्यामुळे विना अडथळा मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून जायकवाडीच्या दिशेने वाहू लागले. भंडारदरा धरणातूनही १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरणस्थळी मुळा पाटबंधारे विभागाचे … Read more