“गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है” ! जयंत पाटील यांची जोरदार टिका; अकोलेच्या भाषणात जयंत पाटील काय म्हणालेत ?
Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट कमालीचा सक्रिय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शरद पवार गटाने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. काल ही यात्रा नाशिक जिल्ह्यात होती आणि आज ही यात्रा नगर जिल्ह्यात धडकली आहे. म्हणून … Read more