पुण्यातील कुख्यात गँगस्टरची पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे राजकारणात काही देखील होऊ शकते. याचा प्रत्यय पुणेकरांना आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप … Read more