“कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है” जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना शायरीतून टोला
बीड : शिवसेना (Shivasena) नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यामधील टीका सत्र सतत सुरूच असते. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सतत कशा ना कशावरून तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु असतात. शिवसेना नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे (Amar Naikwade) यांनी संदीप क्षीरसागर यांना खुले आव्हान … Read more