Honda Cars : होंडा ग्राहकांसाठी मोठी बातमी, कंपनीची ‘ही’ वाहने होणार कायमची बंद
Honda Cars : होंडा कंपनीने ग्राहकांना (Customer) मोठा झटका दिला आहे. या कंपनीने काही वाहने कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये सिटी सेडान(City sedan), जॅझ हॅचबॅक (Jazz hatchback) आणि डब्ल्यूआरव्ही (WRV) क्रॉसओवर या कार्सचा समावेश आहे. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत (Indian Market) बऱ्याच काळापासून कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. मागील अनेक वर्षांपासून ही कंपनी बाजारात … Read more