FCI Recruitment 2022 : FCI मध्ये या पदांवर बंपर नोकऱ्या, पगार 88000 रुपये, सविस्तर माहिती वाचून करा अर्ज
FCI Recruitment 2022 : भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये नोकरी (Govt job) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. यासाठी (FCI भर्ती 2022), FCI ने सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि लघुलेखक ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड) च्या पदांवर भरतीसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more