Indian Navy Recruitment : मोठी संधी! भारतीय नौदलात 10+2 बी टेक कॅडेट भरती, सविस्तर अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Navy Recruitment : भारतीय नौदल पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांकडून (candidates) 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज (Online application) आमंत्रित करत आहे. निवडलेल्या उमेदवारांना कॅडेट म्हणून तयार केले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना स्थायी आयोगासाठी अधिकारी म्हणून नियुक्त केले जाईल. इच्छुक उमेदवार 18 ऑगस्ट 2022 पासून joinindiannavy.gov.in या … Read more