Mahindra Car Names : Scorpio, Bolero सह महिंद्राच्या गाड्यांच्या नावाच्या शेवटी ‘O’ का असते? जाणून घ्या कारण

Mahindra Car Names : देशातील सर्वात शक्तिशाली कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाणारी महिंद्रा ही कंपनी आहे. महिंद्राने बाजारात आत्तापर्यंत अनेक शक्तिशाली कार लॉन्च केल्या आहेत. सध्या कार विक्रीच्या बाबतीत महिंद्रा चौथ्या स्थानावर आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत बहुतेक SUV विकते तर कंपनीकडे Marazzo च्या रूपात MPV देखील आहे. महिंद्राकडे वेगवेगळ्या विभागातील बरीच वाहने आहेत परंतु … Read more